Mumbai Heat Wave| मुंबईची होतेय भट्टी; पारा गेला 38.2 अंशांवर; NDTV मराठीने घेतलेला आढावा

मुंबईसह कोकणात ऑक्टोबर हीटचा जोर वाढला आहे. मुंबईच्या सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३८.२ अंश, तर कुलाब्यात ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या ११ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. दुसरीकडे, रत्नागिरीतही पारा ३९.२ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांसह कोकणवासीयांना ऑक्टोबरच्या उन्हाचा चांगलाच तडाखा सहन करावा लागत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. Mumbai Heat Wave | Mumbai turns into a furnace; mercury climbs to 38.2 degrees; an NDTV Marathi report.

संबंधित व्हिडीओ