Mumbai Heat Wave|मुंबईत रेकॉर्डब्रेक उष्णता, पारा 39 अंशापार; 11 वर्षांतील ऑक्टोबरचे सर्वाधिक तापमान

मुंबईकरांनो, तुम्ही उन्हातून बाहेर पडणार असाल... तर जरा जपून... मुंबईत सलग दोन दिवस रेकॉर्ड ब्रेक उष्णता जाणवली... सोमवारी येथे कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले...मुंबईत गेल्या ११ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. २०१५ नंतर प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुंबईत इतके तापमान नोंदवले गेले आहे... एकूणच काय ऑक्टोबर हिट यंदा मुंबईकरांसाठी फारच त्रासदायक ठरतेय.. Mumbai Heatwave | Record-breaking heat in Mumbai; temperature crosses 39°C; highest October temperature in 11 years.

संबंधित व्हिडीओ