दिल्लीत काल इंडिया आघाडीच्या आंदोलनानंतर आता कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात राजधानीतील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाराखंबा रोड पोलीस ठाणे आणि तिलक मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा दोन एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत.
Delhi Police take action following the 'INDIA' alliance's protest; cases registered at five different police stations.