यवतमाळमध्ये आश्रमशाळेतील धक्कादायक घटना.अल्पवयीन विद्यार्थिनींना त्रास दिल्याचा गंभीर आरोप. चिंधुजी पुरके आश्रमशाळेतील प्रकार.महिला अधीक्षिका आणि तिच्या पतीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा.वसतिगृहातील विद्यार्थिनींचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याच्या तक्रारी.मुख्याध्यापकांनीच पोलिसांत दाखल केली तक्रार.
Yavatmal | Allegations of harassment of minor female students at an ashram school; complaints regarding the taking of photos and videos.