मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.रात्री मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय.दरम्यान पावसातही सध्या रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. आज मेगाब्लॉक असून त्यात रिमझिम पाऊसही सुरू असल्यानं रेल्वे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे.