Mumbai Rain Yellow Alert: मुंबईत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने आज होणारी BMC ची स्थायी समितीची बैठक वादळी ठरण्याची आणि खडाजंगी होण्याची शक्यता आहे.