शारदीय नवरात्र उत्सवामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज भाविकांची गर्दी आहे.. सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी आहेत.. मंदिराच्या परिसरामध्ये दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत.. जवळपास दोन ते अडीच तास दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभारावा लागत आहे.. मंदिर परिसरातून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी..
Kolhapur | Crowds of devotees at Ambabai Temple; long queues for 'darshan' — a look at the situation.