Rain News| सांगलीत परतीच्या पावसाची हजेरी तर कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

सांगलीमध्ये ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागलीय. कडेगाव आणि तासगाव तालुक्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस पडला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं,आणि दुपारपासून अनेक भागात पाऊसाची हजेरी लागली.. दुष्काळी परिस्थिती पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला..कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पावसामुळे नागरिकांची तारांबळ Rain News | Retreating monsoon arrives in Sangli; heavy rain accompanied by thunder and lightning in Kolhapur

संबंधित व्हिडीओ