एसआयटीने चाकणकरांवर प्रश्नांची सरबत्ती केलीय.अशोक खरातसोबत केव्हा पासून संबंध होते, शिवनिका संस्थांवर असताना या सगळ्या खरात प्रकरणाची माहिती होती का? असे सवाल एसआयटीने चाकणकरांना केलेत.अशोक खरात सोबत ज्या पूजा विधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या? असा सवालही एसआयटीने केलाय.