केसात गजरा, गालावर खळी... आणि चेहऱ्यावर एक मंद स्मितहास्य... अशा रुपात त्रिशा आज विजय यांच्या शपथविधीच्या वेळी सहभागी झाली होती.... त्रिशाच्या आजच्या शपथविधी स्पेशल लूकने सगळ्याचंच लक्ष वेधू घेतलं होतं.