Gadchiroli-Chandrapur सीमेवर उन्हाचा तडाखा; वातावरणामुळे नागरिकांना फटका, याचाच घेतलेला आढावा

राज्यात सतत होत असलेल्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना याचा फटका बसतोय.. कधी उन्हाचा तडाका तर कधी पावसाचा फटका सध्या असे चित्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघावयास मिळत आहे.. गडचिरोली-चंद्रपूर सीमेवर असलेल्या व्याहाड या गावात अंगणबाई माता पूजनाचा कार्यक्रमात चक्क पाहुण्यांकरिता सात ते आठ कुलर लावण्यात आलेत..

संबंधित व्हिडीओ