Budget Session | मविआकडून सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार, तर सरकारवर आरोपांच्या फेऱ्या | NDTV

मविआच्यावतिने अंबादास दानवेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यात त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. आणि त्याचबरोबर विरोधकांनी पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फेऱ्या झाडल्या.

संबंधित व्हिडीओ