देशात तब्बल 10 कोटी तर महाराष्ट्रात तब्बल एक कोटी मतदार वगळले जाऊ शकतात अशी माहिती मिळतीय.. याच पार्श्वभूमीवर शिवसेना अलर्ट मोडवर आलीय.. शिवसेनेकडून लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.. मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण, हा शिवसेना बैठकीतला प्रमुख अजेंडा असणार आहे..