नकली साप, कापडी वाघ.... दोन रुपयांचे चिंचोके आणि फक्त चार मंत्र एवढ्याच जोरावर अशोक खरात सगळ्या दुनियेला गंडवत होता... अशोक खरात घोरी पूजा करायचा... तंत्र मंत्र करायचा.... मात्र या खरातला गायत्री मंत्रासह फक्त तीन असे एकूण चारच मंत्र येत होते... तरीही धार्मिक पूजा करुन खरातनं कोट्यवधी पैसे उकळले... आता खरातनं धार्मिक विधी करुन काळा पैसा कसा पांढरा केला याचा तपास धर्मादाय विभाग करणार आहे... आज खरातला आणखी एका गुन्ह्यासाठी कोर्टात हजर करण्यात आलं.. या सुनावणीदरम्यान खरात फक्त दोन शब्द बोलला.... पाहुया यासंदर्भातला रिपोर्ट