Baramati च्या निवडणुकीत काँग्रेस 'बाजीगर'? Congress नं बारामती पोटनिवडणुकीचा गेम का खेळला?

राज्यात सध्या कुठल्याही निवडणुका नाहीत... मविआ सत्तेत नाही... एरवी मविआकडून कुठलंही धोरण ठरवायचं असेल तर त्यावर बहुतांश वेळा आघाडी घेते ती ठाकरेंची शिवसेना. राज्यसभेत मविआनं एकमतानं शरद पवारांना पाठवलं... विधानपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची चर्चा आहे. परिस्थिती अशी असताना... मविआमधला एक पक्ष त्याच्या राजकीय स्पेससाठी चाचपडत होता.आणि ती राजकीय स्पेस मिळाली ती बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं.... खरं तर बारामतीचा निकाल काय लागणार हे अगदी सोपं आहे.... हा निकाल माहीत असूनही काँग्रेसनं बारामती पोटनिवडणुकीचा गेम ठरवून खेळला.... आणि या खेळात काँग्रेसच शेवटी बाजीगर का ठरला. पाहुया यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ