दिल्लीत आज एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडतेय.या बैठकीला एनडीएचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणारेय. सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरूवात होईल.ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद विरोधी रणनीती यासंबंधी या बैठकीत चर्चा होणार आहे..