अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास वांद्रे येथील खेरवाडी junction जवळ बाबा सिद्दीकीवरती तीन अज्ञातांनी गोळीबार केला होता. बाबा सिद्दीकी वरती नऊ MM पिस्तुलने गोळीबार करण्यात आल्याचं कळतंय लीलावती रुग्णालयात