Mira Road मध्ये पर्युषण पर्वावरून नवा वाद, शालेय मुलांना कांदा-लसणाचे पदार्थ आणायला बंदी

मिरा रोडमध्ये पर्युषण पर्वावरून नवा वाद. शाळेच्या मुलांना कांदा-लसणाचे पदार्थ न आणण्याची सूचना. सेव्हन स्क्वेअर अॅकडमीमधील वादग्रस्त प्रकार. विद्यार्थ्यांनी काय खावं, शाळा ठरवणार का? असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जात आहे. New controversy in Mira Road over Paryushan festival; ban on school children bringing food items containing onion and garlic.

संबंधित व्हिडीओ