Parth Pawar यांना आरोपी का केलं नाही, Mundhwa जमीन व्यवहार प्रकरणात High Court ची टिप्पणी

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी. पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही, हायकोर्टाचा राज्याच्या महासंचालकांना सवाल. High Court's observation on why Parth Pawar was not made an accused in the Mundhwa land deal case.

संबंधित व्हिडीओ