ज्या साहित्य संमेलनाच्या मंचावरून नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलंय.. त्याच विधानाचा साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी निषेध केलाय.. आयोजक संजय नहार आणि युवराज शहा यांच्यासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी..