निलेश चव्हाण याच्याबद्दल अनेक खुलासे समोर येतायत. आता 2022 साली त्याने केलेल्या गुन्ह्यात तो वॉन्टेड असल्याचे पोस्टर पुण्यातील कर्वेनगर भागात लागले होते.हे पोस्टर्स आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत .2022 साली स्वतःच्या घरामध्ये स्पाय कॅमेराद्वारे स्वतःच्या पत्नीशीच ठेवलेल्या शरीर संबंधाचे व्हिडिओ चित्रित केल्याप्रकरणी त्याच्या पत्नी तक्रार केली होती यासंदर्भात निलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर निलेश चव्हाण हा फरार झाला होता जे त्यावेळी पोलीस तपास अधिकारी होते.त्यांनी शोध घेण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले होते.