अधिवेशनात विरोधकांकडून अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे, बीड प्रकरणी धनंजय मुंडे आणि स्वारगेट प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री योगेश कदम यांच्या राजीनामा मागण्याची शक्यता.