Amravatiमध्ये पाच बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा, किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्यानंतर कारवाई

अमरावतीत पाच बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा.किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्यानंतर कारवाई.अंजनगाव सुर्जी येथील पाच नागरिकांवर कारवाई. चौकशीअंती बोगस जन्मदाखला असल्याचं सिद्ध

संबंधित व्हिडीओ