Vidyavihar Flyoverच्या उद्घाटनाची औपचारिकता;ऑफिस सुटण्याच्या वेळेतही वाहतूक कोंडी कायम Ground Report

विद्याविहार उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची केवळ औपचारिकता.संध्याकाळी 6 वाजून गेले तरी पूल वाहतुकीसाठी बंदच.लोकार्पण होऊनही मुंबईकरांना दिलासा नाही. ऑफिस सुटण्याच्या वेळेतही वाहतूक कोंडी कायम.उद्घाटनाचा मंडप न काढल्याने वाहतूक बंद.

संबंधित व्हिडीओ