Chhattisgarh | मनेंद्रगड-केल्हारी मार्गावर झाडावर बस आदळली, 6 प्रवाशांचा मृत्यू; 15 जण जखमी

छत्तीसगडमध्ये मनेंद्रगड-केल्हारी मार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात झालाय.. पहार हंसवाहीजवळ बस रस्त्यालगतच्या झाडाला धडकली.. या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.. तर सुमारे 15 प्रवासी जखमी झालेत.. स्थानिक नागरिकांनी जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडीओ