Sharad Pawar गटातून हकालपट्टी होताच Nitesh Karale NDTV मराठीवर Exclusive, नितेश कराळेंना अश्रू अनावर

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.. तेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांना पाठिंबा दिला...

संबंधित व्हिडीओ