मोदी ठाण्यात येणार असून मुंबईतल्या मेट्रो तीन पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासह ठाण्यातल्या इतर उपक्रमांचं उद्घाटनही करणार आहेत. याबद्दल बोलणार आहोत. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आहेत थेट ठाण्यातन. विनय अतिशय भरगच्च अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि अनेक योजना पायाभरणी असा जवळपास बत्तीस हजार आठशे कोटींचे जे प्रकल्प आहेत ते एकीकडे लोकार्पण होतायत.