Sanjay Raut|व्यासपीठाचा राजकीय गैरवापर केला, संजय राऊतांचं साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना पत्र

नीलम गोऱ्हेंनी साहित्य मंडळाच्या व्यासपीठावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊतांनी मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहलंय.. या पत्रातून राऊतांनी साहित्य मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढलेत.. साहित्य मंडळ विकलं गेलंय का असा सवाल राऊतांनी केलाय पाहुयात..

संबंधित व्हिडीओ