शाडू मातीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्त्रोतात करण्यास मनाई करु नका, अशी मागणी करत मुंबईतील एका रहिवाशानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयानं बुधवारी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला आदेश दिलेत. यावर गुरुवारीच तातडीची सुनावणी होणार आहे.