Pradeep Purnekar हत्या प्रकरण | अटकेतील आरोपींना ओळखतो, राजेंद्र शिंदेंचा मोठा जबाब | NDTV मराठी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आलीय. अटकेत असलेल्या आरोपींना आपण ओळखत असल्याचं राजेंद्र शिंदे यांनी चौकशीत सांगितल्याची माहिती आहे. आरोपी काम मागण्यासाठी आपल्याकडे येत असल्याचंही त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. पत्नी त्या भागातील माजी महापौर आणि नगरसेविका असल्यामुळे भेटीगाठी होत होत्या, मात्र हत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याची भूमिका राजेंद्र शिंदे यांनी घेतलीय. या प्रकरणात त्यांची दुसऱ्या दिवशीही दीर्घ चौकशी करण्यात आली. आरोपींसमोर बसवूनही त्यांची चौकशी झाल्याची माहिती मिळतीय. Pradeep Purnekar Murder Case | I recognize the arrested accused, says Rajendra Shinde in a major statement | NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ