गडकिल्ल्यांचं सर्किट तयार करण्याच्या पर्यटन मंत्र्यांना सूचना करण्यात आल्यात. युनेस्को कडे राज्यातल्या अकरा किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने म्हटलंय. UNESCO कडे शिवनेरेचा सुद्धा प्रस्ताव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.