दरम्यान रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा, मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केलीय... सर्वच महाराष्ट्र लुटत आहे जमीन काबीज करण्याची काम सुरू आहे... असं वडेट्टीवार म्हणालेत...