Amol Mitkari on IPS Anjana Krishna | आयपीएस अंजना कृष्णांच्या नेमणुकीवर मिटकरींकडून प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या यूपीएससी नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, चौकशीची मागणी केली आहे. राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचे नाव माहीत नसलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिटकरींनी यूपीएससीला पत्र लिहून निवड प्रक्रियेची पारदर्शक तपासणी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ