Rahul Gandhi आंदोलनावर ठाम; सरकारला सत्तेतून हटवा, Priyanka Gandhi यांचं नागरिकांना आवाहन | NDTV

ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा पवित्रा आता राहुल गांधींनी घेतलाय. तर या सरकारला सत्तेतून हटवा असं आवाहन प्रियंका गांधींनी केलंय..

संबंधित व्हिडीओ