राज्यात आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधीच एन्ट्री घेतलीये.. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झालाये.. आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये.