राजनाथ सिंह यांची जपानच्या संरक्षणमंत्र्यांसोबत बैठक.जपानचे संरक्षणमंत्री जनरल नाकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक.भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची सुरू आहे.