Raju Shetty यांनी घेतली Uddhav Thackeray यांची भेट; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यानं आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. कोकणातील आंबा काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झालंय. सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही यासंदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय.त्याच अनुषंगाने राजू शेट्टी यांनी याआधी हर्षवर्धन सपकाळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.सर्व विरोधी पक्षाने एकत्र येऊन या सगळ्या विरोधात आवाज उठवायला हवा यासाठी राजू शेट्टी विविध नेत्यांची भेट घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ