नाशिक TCS कंपनी अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण.संशयित आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार.चौथ्या गुन्ह्यात नाशिक न्यायालयात हजर केले जाणार.संशयित आरोपी तौसिफ आत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांना एसआयटीने नाशिक मध्यवर्ती कारागृहातून घेतले आहे ताब्यात.