Gold Silver Rate Today| सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, याचबाबत जळगावहून घेतलेला आढावा

सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण. सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 8 हजार रुपयांची घसरण. आज सोन्याचे भाव 1 लाख 50 हजार 500 रुपयांवर तर चांदीचे भाव 2 लाख 45 हजार रुपयांवर आले असून जागतिक अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या भावावर परिणाम होत असल्याने सोन्या चांदीच्या दरात घट होत असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ