Sanjay Nirupam विरोधात आंदोलन, MNS च्या 11 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

संजय निरुपम विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.या सगळ्या पदाधिकाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार.

संबंधित व्हिडीओ