ईशानेश्वर मंदिर आणि बारामतीतील अघोरी पूजेचा संबंध तपासावा, Amol Mitkari यांची मागणी | NDTV मराठी

ईशानेश्वर मंदिर आणि बारामतीतील अघोरी पूजेचा काही संबंध आहे का याचा तपास व्हावा अशी अमोल मिटकरींनी मागणी केलीय.अजित पवारांच्या अपघातात अघोरी पूजा झाल्याचा संशय व्यक्त केलाय, तर हे ईशान्येश्वर मंदिर अशोक खरात यांच्यासंदर्भात आहे.त्यामुळे आता या अपघातात अप्रत्यक्षरित्य अशोक खरातचीच एन्ट्री अमोल मिटकरींनी केलीय.

संबंधित व्हिडीओ