पालघरमध्ये मुसळधार पाऊस.रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, घरांमध्ये शिरलं पाणी.आंबेडकर चौक परिसरात पाणीच पाणी.