Rohit Pawar माझे मित्र,राजकीय शत्रू नाहीत;कदाचित ते उद्या माझ्यासोबत मंत्रिमंडळात दिसतील-Nitesh Rane

रोहित पवार माझे मित्र, राजकीय शत्रू नाहीत- नितेश राणे. रोहित पवार कदाचित उद्या माझ्यासोबत मंत्रिमंडळात दिसतील- राणे. पुण्यातच दुसऱ्या ठिकाणी सुरू असलेल्या MPSC आंदोलनात नितेश राणे सहभागी

संबंधित व्हिडीओ