Ashok Kharat प्रकरणात Rupali Chakankar यांच्या अडचणी वाढल्या; दीड तासांपासून SIT कडून चौकशी सुरु

अशोक खरात प्रकरणात अनेक दिवसांपासून अडचणीत असलेल्या रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात गेलाय.. चाकणकरांची गेल्या दीड तासापासून SITचौकशी सुरु आहे.. यावेळी मी तपासाला पूर्णपणे सहकार्य करेन अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ