संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक मधून एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीचा मोठा दावा केला आहे. या भेटीत त्याच्यात काय चर्चा झाली हे ही त्यांनी रोखठोकमध्ये सांगितलं. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.