उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटलीच नसती असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला होता. त्यावर आता संजय राऊतांनी पलटवार केलाय. एकनाथ शिंदे त्यावेळेला जनियर होते. मित्र पक्षातील नेते त्यांच्या हाताखाली काम करायला तयार नव्हते असं संजय राऊतांनी म्हटलंय.