Satara Doctor Case| राजकारणांच्या भेटी, वडील आणि भाऊ काय म्हणाले? बदनेची रवानगी कोठडीत होणार? Update

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी गोपाल बदने पोलिसांसमोर शरण आलाय.आज गोपाल बदनेला कोर्टात हजर केलं जाणार आहे. रात्री उशिरा बदनेची मेडिकल पूर्ण झालीये. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बदने फरार होता. दरम्यान या महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरुन सध्या राज्यात राजकारण सुरू झालंय. आता बदनेला किती दिवसांची कोठडी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ