राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आजची भेट अनियोजित-सूत्र. कोणतही नियोजन नसताना राज ठाकरे मातोश्रीवर. भेटीदरम्यान इतर कोणतेही नेते उपस्थित नव्हते-सूत्र. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीबाबत गुप्तता