शरद पवार आणि सर्व नेते खंबीरपणे सोबत, Rohit Pawar यांच्या आंदोलनावर शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण

रोहित पवारांच्या आंदोलनावर शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षातून विरोध नाही.पक्षाचा झेंडा घेऊन आंदोलन केल्यास ताकद वाढेल. शरद पवार आणि सर्व नेते खंबीरपणे सोबत राहतील, शशिकांत शिंदे.

संबंधित व्हिडीओ