ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेत पोहोचलेले काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलंय. 'जर हे पुन्हा घडलं तर आम्ही गप्प बसणार नाही' असा स्पष्ट संदेश शशी थरूर यांनी अमेरिकन भूमीतून पाकिस्तानला दिलाय..